Gram Panchayat Wadali Najik

🌸 ग्रामपंचायत वडाळी नजिक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे 🌸

आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी केंद्र)

वडाळी नजिक येथील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी केंद्र) हे श्री. प्रकाश विठ्ठल मोरे यांच्याद्वारे चालवले जाते. त्यांच्या सीएससी केंद्राचा आयडी क्रमांक ४६५१२६२४००१८ आहे.

वडाळी नजिक येथील केंद्रावर तुम्ही भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत खालील सेवांचा लाभ घेऊ शकता:

उपलब्ध सुविधा

  • उत्पन्न दाखला
  • रेशन कार्ड (नवीन-दुरुस्ती) 
  • डिजिटल ७/१२ उतारा 
  • पॅनकार्ड आधार कार्ड लिंक
  • पॅनकार्ड
  • ऑनलाईन फॉर्म 
  • नॉनक्रिमीलियर
  • डोमीसाईल
  • जीवन प्रमाणपत्र 
  • सर्व ऑनलाईन पेमेंट
  • इन्शुरन्स
  • एलआयसी भरणे
  • जातीचा दाखला 
  • नैशनॅलिटी 
  • सर्व प्रकारचे रिझल्ट्स 
  • फूड लायसन्स
दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
कर भरा ग्रामनिधी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
कर भरा - पाणीपट्टी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
मुखपृष्ठ
कर भरा
दाखले
तक्रार नोंदवा